शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळातून जप्त केलेली कागदपत्रे आज बुलडाण्यात आणणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:58 IST

जिगाव प्रकल्पाचे काम मिळवून देण्यासाठी यवतमाळ येथील बाजोरिया कन्स्ट्रक्शनला बनावट कागदपत्रे मिळवून देत, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यापक स्तरावर शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, यवतमाळ येथून जप्त केलेली कागदपत्रे मंगळवारी येथे एक पथक घेऊन येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देजिगाव प्रकल्प घोटाळा नऊ पथकांकडून चौकशी!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/खामगाव : जिगाव प्रकल्पाचे काम मिळवून देण्यासाठी यवतमाळ येथील बाजोरिया कन्स्ट्रक्शनला बनावट कागदपत्रे मिळवून देत, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यापक स्तरावर शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, यवतमाळ येथून जप्त केलेली कागदपत्रे मंगळवारी येथे एक पथक घेऊन येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ येथील जीवन प्राधिकरणकडून देण्यात आलेली कागदपत्रे आणि प्रत्यक्ष बाजोरिया कन्स्ट्रक्शनने जिगाव प्रकल्पाचे काम मिळावे, यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळली आहे. नाशिक आणि नांदेड येथील आरोपींचा तूर्तास माग लागला नाही. मात्र, त्यांच्या घराची झडती आणि कागदपत्रे जप्त करण्याच्या दृष्टीने कारवाई सुरू आहे.तपासणी समितीत होते मतभेद!बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट देण्यासाठी बनावट प्रमाणपत्र तयार करताना पूर्व अर्हता तपासणी समितीत मतभेद होते. या समितीतील एक-दोन जणांनी उपरोक्त प्रस्तावाला विरोध दर्शविला असल्याचीही माहिती समोर आली आहे. न्यायालयाने ‘एसीबी’सह पोलिसांना मागितला ‘से’!दरम्यान, या प्रकरणातील आरोपी मन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मुंदडा यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला, तर न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाबद्दल शहर पोलीस व एसीबीला याबाबतचे म्हणणे १५ नोव्हेंबरला सादर करण्याचा आदेश दिला आहे.चौकशीचा खंडपीठाने दिला होता आदेश या प्रकरणात यवतमाळ येथील अतुल जगताप यांनी नागपूर खंडपीठात २0१६ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन खंडपीठाने १ नोव्हेंबर २0१७ रोजी चार आठवड्यात प्रकरणाची चौकशी करून प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. 

नऊ पथकांकडून चौकशी!या प्रकरणाचा तपास सुरू असून, अमरावती येथील चार, अकोला येथील दोन, यवतमाळ, बुलडाणा, वाशिममधील प्रत्येकी एक पथक प्रकरणाची चौकशी करीत असून, पुणे, यवतमाळ, नांदेड आणि नाशिक येथे सध्या ही पथके डेरेदाखल झालेली आहेत. सर्व आरोपी फरार झालेले आहेत. -

टॅग्स :DamधरणCrimeगुन्हा