शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
2
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
3
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
4
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
5
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
6
IPL Playoffs 2024 Qualifier 1 KKR vs SRH: आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार... जाणून घ्या नियम
7
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
8
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
9
तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले
10
सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’
11
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
12
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
13
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
14
Fact Check : भाजपने भारतीय मेट्रोचा विकास म्हणत शेअर केला सिंगापूरचा फोटो
15
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
16
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
17
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
18
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
19
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
20
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?

भरधाव वाहनाची महिलेस धडक; औरंगाबादमध्ये उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 4:48 PM

डोणगाव: आरेगाव-डोणगाव मार्गावर कळसकरवाडीनजीक आरेगावकडून डोणगावकडे जाणाऱ्या  वाहनाने वीज खांबासह महिलेस धडक देऊन जखमी केल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २६ सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता आरेगावकडून डोणगावकडे येणारे वाहन क्रमांक एमएच-२८-व्ही-९३७१च्या चालकाने वाहन ...

डोणगाव: आरेगाव-डोणगाव मार्गावर कळसकरवाडीनजीक आरेगावकडून डोणगावकडे जाणाऱ्या  वाहनाने वीज खांबासह महिलेस धडक देऊन जखमी केल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २६ सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता आरेगावकडून डोणगावकडे येणारे वाहन क्रमांक एमएच-२८-व्ही-९३७१च्या चालकाने वाहन भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. यामध्ये वीजेचा खांब तुटून वाहनावर पडला. याच वेली तेथून रस्त्याच्या बाजूने पाणी घेऊन जाणारी कल्पना दीपक बदर (२७, रा. डोणगाव) या महिलेलाही या वाहनाने धडक दिली. त्यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे तिला तत्काळ डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून तिला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. या प्रकरणी महादू गणपत बदल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वाहन चालक संजय कळसकर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल अरुण खनपटे हे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात