शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सायाळा येथील ‘त्या’ महिलेचा खूनच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 02:12 IST

सिंदखेडराजा: तालुक्यातील सायाळा येथील महिलेचा गळा आवळून खूनच झाला असून, साखरखेर्डा पोलिसांनी मुख्य आरोपीस अटक केली आहे. त्यास न्यायालयासमोर उभे केले असता २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ठळक मुद्देदागिन्यांसाठी केला खून सात दिवसानंतर गावातील तरुणास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: तालुक्यातील सायाळा येथील महिलेचा गळा आवळून खूनच झाला असून, साखरखेर्डा पोलिसांनी मुख्य आरोपीस अटक केली आहे. त्यास न्यायालयासमोर उभे केले असता २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत सायाळा येथे १0 नोव्हेंबर रोजी नर्मदा कुंडलिक लंबे (६५) ही महिला दुपारी बेपत्ता झाल्याची तक्रार ११ नोव्हेंबरला साखरखेर्डा पोलिसांमध्ये  उद्धव अशोक लंबे यांनी दिली.  परिसरात तिचा शोध घेतला असता ती  सापडली नाही. या महिलेच्या अंगावर दागिने असल्याने तिचा खूनच झाला असावा, असा संशय ग्रामस्थ आणि कुटुंबीयांना होता. खेडेगाव आणि शेतात काम करणारी मंडळी असल्याने गावात एकप्रकारे शुकशुकाट होता. १0 नोव्हेंबरला शौचास जाण्यासाठी नर्मदा लंबे ह्या जवळच्या पडक्या वाड्यात गेल्या असाव्यात. त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या गजानन संजाबराव अव्हाळे (२८ रा. सायाळा)  याने नर्मदाबाईचा पाठलाग करून अव्हाळे यांच्या पडक्या वाड्यात गाठले. दोरीच्या साह्याने गळा आवळून तिला ठार मारले आणि अंगावरील दागिन्यांसह गावातून फरार झाला. खून झाल्यानंतर तब्बल तिसर्‍या दिवशी नर्मदाबाईचा मृतदेह अव्हाळे यांच्या पडक्या वाड्यात मिळून आला. त्वरित उद्धव लंबे यांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन शिंदे यांना माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीणा, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्‍वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सचिन शिंदे, पोहेकाँ प्रकाश मुंढे, अशोक काशिकर, पोकाँ राजेश मापारी, स्था.गु. शाखेचे शेषराव अंभोरे यांनी तपास करून मुख्य आरोपीचा शोध घेतला आणि  १७ नोव्हेंबरला सकाळी गजानन संजाबराव अव्हाळे याला अटक केली. कलम ३0२, ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करून ठाणेदार सचिन शिंदे यांनी सिंदखेडराजा न्यायालयात हजर करून २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली. पुढील तपास सचिन शिंदे करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाDeathमृत्यू