दुबार पेरणीत कोणते पीक घ्यावे?
By Admin | Updated: July 11, 2017 00:13 IST2017-07-11T00:13:15+5:302017-07-11T00:13:15+5:30
आडगाव : परिसरात शेतक:यांवर आणखी एक संकट

दुबार पेरणीत कोणते पीक घ्यावे?
निल गवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी असलेल्या असंख्य वारकऱ्यांच्या ‘आषाढ’वारीमुळे खामगाव आगाराच्या उत्पन्नात चांगलीच भर पडली आहे. खामगाव आणि परिसरातून असंख्य वारकऱ्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास केला. यातून खामगाव आगाराला २० लाख ७६ हजार ७७८ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
आषाढी एकादशीला पायीवारी करू न शकणारे भाविक रेल्वे आणि इतर प्रवासी साधनांचा वापर करून पंढरपूर गाठतात. तथापि, रेल्वेत आरक्षण अथवा जागा न मिळणारे भाविक एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे पंढरपूर यात्रेनिमित्त एसटीवरदेखील भ