बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये महामानवांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 20:00 IST2017-08-01T19:59:53+5:302017-08-01T20:00:53+5:30
बुलडाणा : साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 97 व्या जयंती निमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी तथा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमानेआज मंगळवार दिनांक 1 जुलै 2027 रोजी अभिवादन करण्यात आले.

बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये महामानवांना अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 97 व्या जयंती निमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी तथा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमानेआज मंगळवार दिनांक 1 जुलै 2027 रोजी अभिवादन करण्यात आले.
उपरोक्त कार्यक्रमाला बुलडाणा जिल्हा कांग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्री. विजयभाऊ अंभोरे, महाराष्ट्र प्रदेश महिला कांग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व जिल्हा परिषद सदस्या तथा जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) नवनियुक्त सदस्या अड. जयश्रीताई शेळके, बु. जि. कॉ. क.सरचिटणीस दिपक रिंढे,तालुका अध्यक्ष सुनील तायडे, शहराध्यक्ष अड. शरद राखोंडे,डॉ.पुरुषोत्तम देवकर, पंचायत समिती सभापती यांचे पती रसूलखान,दत्ता काकास,सौ. संध्याताई इंगळे, गोपालसिंह राजपुत हरणखेडकर,अनिल वारे, राजेश शेळके,सुरेश सरकटे, शैलेश खेडकर, अमोल तायडे, दिगंबर अंभोरे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.