नाना पटोले यांचे मेहकरात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:40 IST2021-08-20T04:40:01+5:302021-08-20T04:40:01+5:30
नाना पटोले हे काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. ते निर्भीड नेेतृत्व असल्याचे मत श्याम उमाळकर यांनी या ...

नाना पटोले यांचे मेहकरात स्वागत
नाना पटोले हे काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. ते निर्भीड नेेतृत्व असल्याचे मत श्याम उमाळकर यांनी या वेळी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्याम उमाळकर, मेहकर विधानसभा मतदारसंघाचे पक्षनेते ॲड. अनंतराव वानखेडे, भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखदाणे, शहराध्यक्ष कलीम खान, युवा नेते वैभव उमाळकर, वसंतराव देशमुख, विनायक टाले, शैलेश बावस्कर, प्रा. विनोद पऱ्हाड, डॉ. भरत आल्हाट, संजय म्हस्के, किशोर गवई, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष युनुस पटेल, महिला काँग्रेस शहराध्यक्ष आरतीताई दीक्षित, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अक्षय ईनकर, प्रा. संजय वानखेडे, नारायण पचेरवाल, रवी मिस्किन, युवक जिल्हा सरचिटणीस ॲड. गोपाल पाखरे, रियाज कुरेशी, छोटू गवळी, सुनील अंभोरे, संदीप ढोरे, शाहू गवळी, मुनाफ खान, प्रकाश सुखदाणे, सुखदेव ढाकरके, जमील अहेमद, सुरज मिरे, आकाश अवसरमोल, युवक भीमशक्ती अध्यक्ष, नारायण इंगळे, इमाम गवळी, धर्मा बनचरे, किशोर मरकड, शत्रुघ्न बाजड, रहिम गवळी, अक्षय फुटाणे, पिरू गवळी, चंदू गवळी, रवी पवार, सुमेध वानखेडे, आकाश साबळे, प्रतीक राऊत, विशाल गायकवाड, संतोष सरदार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.