शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरवर जलसंकट; तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:11 IST

लॉकडाऊन काळात पाण्यासाठी कोठे जावे, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.

- हनुमान जगतापलोकमत न्युज नेटवर्कमलकापूर: कोरोना विषाणूचे चार रुग्ण आढळल्याने आधीच दहशतीत असलेल्या मलकापुरवासीयांसमोर जलसंकट उभे ठाकले आहे. तांत्रिक बिघाडामुळे तब्बल पाऊन लाख लोकसंख्येच्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने लॉकडाऊन काळात पाण्यासाठी कोठे जावे, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.मलकापूर शहरात कोरोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने हाय रिस्क भाग म्हणून बद्री कॉम्प्लेक्स लगतचा भाग ‘सिल’ केला आहे. अशा बिकट परिस्थितीत हतनूर धरणाच्या बॅकवॉटरवर आधारित वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या धोपेश्वर येथील जॅकवेलजवळ जलवाहिनीच्या तांत्रिक बिघाडामुळे मलकापूरचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने पाऊण लाख जनतेपुढे जलसंकट उभे ठाकले आहे. शहरात बहूतांशी पाण्याच्या पर्यायी व्यवस्था नाही. घरात विविध कामांसाठी पाण्याची गरज भासते.त्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी वारंवार हात धुण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. खाजगी पाणी विक्रेत्यांना निर्धारित वेळ देण्यात आली आहे. त्यासाठी अव्वाचे सव्वा दरात पैसे मोजावे लागतात. तरीही सगळ्यांना पाणी मिळतेच असे नाही. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने पूर्णा नदीच्या पात्रात हतनूर धरणाचे बॅकवाटर मुबलक उपलब्ध आहे. तरी तांत्रिक अडचणीमुळे मलकापूरकरांवर जलसंकटाचे सावट आहे.

पाणी पुरवठा सभापती ‘नॉट आन्सरिंंग’ मोडवरलाँकडाऊन व एरीया सिलमुळे त्रस्त असतांना जनतेपुढे जलसंकट गंभीरत बाब आहे. अशा परिस्थितीत नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ होमक्वारंटाईन तर पा.पु.सभापती अनिल जैस्वाल हे ‘नॉट आन्सरिंंग’ मोडवर असल्याने समस्या मांडायची कुठे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.गटनेते राजेंद्र वाडेकर यांचा पुढाकारमलकापूरात जलसंकट निर्माण झाले आहे.ते सोडवण्यासाठी दोन दिवसापासून जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा पालिकेतील भा.रा.काँ.गटनेते राजेंद्र वाडेकर यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे लवकरच उपाययोजना होतील अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Malkapurमलकापूरwater scarcityपाणी टंचाई