शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात दीड महिन्यांतच पावसाची सरासरी ६० टक्क्यांच्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 14:40 IST

वाशिम: गतवर्षी पाणीटंचाईने होरपळलेल्या वाशिम जिल्ह्यात यंदा पावसाने बस्तानच मांडले आहे. अवघ्या ५० दिवसांच्या कालावधित जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६०.१२ टक्के पाऊस पडला आहे.

ठळक मुद्देपावसाची सरासरी वाढल्याने जलस्त्रोतांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.जिल्ह्यात १ जून ते २१ जुलैदरम्यान सरासरी ३८० मिमी. पाऊस अपेक्षीत असताना याच कालावधित यंदा ४८० मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला आहे.वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गतवर्षी पाणीटंचाईने होरपळलेल्या वाशिम जिल्ह्यात यंदा पावसाने बस्तानच मांडले आहे. अवघ्या ५० दिवसांच्या कालावधित जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६०.१२ टक्के पाऊस पडला आहे. अतिपावसामुळे पिके संकटात सापडत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. दुसरीकडे पावसाची सरासरी वाढल्याने जलस्त्रोतांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.वाशिम जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ८४ टक्के पाऊस पडला होता. त्यामुळे हिवाळ्यापासूनच जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली, पीक उत्पादनात घट आली. आता जूनच्या सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण चांगले असल्याने खरीपाची पेरणी उरकत आली; परंतु आता ही पिके जोम धरत असताना पावसाने रिपरिप लावली आहे. जिल्ह्यात १ जून ते २१ जुलैदरम्यान सरासरी ३८० मिमी. पाऊस अपेक्षीत असताना याच कालावधित यंदा ४८० मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे. आता या पावसामुळे जोम धरू लागलेली पिके पिवळी पडत चालली आहेत. शेतकºयांना आंतरगत मशागतीसाठी वेळही मिळेनासा झाला असून, याच पावसामुळे खत टाकणेही अवघड होऊन बसले आहे. जिल्ह्यात खरीपाची पेरणी ९९ टक्क्यांहून अधिक झाली आहे. यातील निम्मी पेरणी ही जूनच्या अखेरपासून सुरू करण्यात आली होती. त्यामुळे या पिकांची स्थिती सततच्या पावसामुळे अधिकच गंभीर झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस