शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

खामगाव : तालुक्यात दारूबंदी करा; नाहीतर विक्रीची परवानगी द्या - महिला बचत गटाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 7:53 PM

खामगाव: तालुक्यातील बोथाकाजी व बोरी अडगाव येथील दारूविक्री तात्काळ बंद करण्यात यावी, अन्यथा प्रशासनाने महिला बचत गटाला दारूविक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी मातृशक्तीने सोमवारी निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देबोथाकाजी व बोरी अडगाव येथील महिला बचत गटाचा इशारापोलिस अधिक्षकांना निवेदनातून केली विनंती 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: तालुक्यातील बोथाकाजी व बोरी अडगाव येथील दारूविक्री तात्काळ बंद करण्यात यावी, अन्यथा प्रशासनाने महिला बचत गटाला दारूविक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी मातृशक्तीने सोमवारी निवेदनातून केली आहे.खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव आणि बोथाकाजी येथील महिला बचत गटाने गावात दारू बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. गाव आणि परिसरातील दारू विक्री होत असल्यामुळे महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. दारूमुळे  परिसरातील अनेक संसार उध्वस्त झाले असून, अनेक महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत असून, गावात तंटे निर्माण होत आहेत. परिणामी, बोथाकाजी आणि बोरी अडगाव येथील दारू विक्रीला आळा घालावा, अन्यथा महिला बचत गटाला दारू विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर बोरी अडगाव येथील सरपंच सौ. सिमा टिकार, अडगाव येथील सरपंच ज्ञानेश्वर मेतकर, खराटे, व.सु. टिकार, दुर्गा टिकार यांच्यासह अनेक महिलांच्या स्वाक्षरी आहेत.

अन्यथा आंदोलनाचा इशारा!तालुक्यातील बोरी अडगाव आणि बोथाकाजी येथील दारू विक्रीला तात्काळ बंदी घालावी या मागणीसाठी महिला बचत गटाच्या अनेक महिलांनी सोमवारी उपविभागीय अधिकारी, खामगाव, पोलिस निरिक्षक, ग्रामीण  यांच्या मार्फत जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन सादर केले. या निवेदनात परिसरात दारू बंदी न झाल्यास  तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :khamgaonखामगाव