संवेदनशील गाव झाले तंटामुक्त

By Admin | Updated: September 12, 2014 00:08 IST2014-09-12T00:08:21+5:302014-09-12T00:08:21+5:30

सिंदखेडराजा तालुक्यातील २८ गावे तंटामुक्त.

The vulnerable village became tantamukta free | संवेदनशील गाव झाले तंटामुक्त

संवेदनशील गाव झाले तंटामुक्त

सिंदखेडराजा : तालुक्यात सर्वाधिक तंटामुक्त गावे साखरखेर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत असून, यात संवेदनशील साखरखेर्डा आणि सवडद गावाचाही समावेश आहे. तंटामुक्त मोहिमेत तालुक्यातील २८ गावांचा समावेश असून त्यामध्ये साखरखेर्डा पोलिस स्टेशन अंतर्गत १५ गावे आहेत.
तालुक्यात एकूण २८ गावे तंटामुक्त झाली असून, साखरखेर्डा गावाला १0 लाखाचा पुरस्कार मिळणे अपेक्षीत आहे.

Web Title: The vulnerable village became tantamukta free