वरवट, शेगावात डॉक्टरांचा मोर्चा

By Admin | Updated: March 17, 2017 15:46 IST2017-03-17T15:46:07+5:302017-03-17T15:46:07+5:30

धुळे येथील डॉक्टरला मारहाण प्रकरणी शेगाव डॉक्टर असोसिएशनच्यावतीने आणि संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे शुक्रवारी मूकमोर्चा काढण्यात आला.

Vogue, doctor's front in Shiga | वरवट, शेगावात डॉक्टरांचा मोर्चा

वरवट, शेगावात डॉक्टरांचा मोर्चा

शेगाव: धुळे येथील डॉक्टरला मारहाण प्रकरणी शेगाव डॉक्टर असोसिएशनच्यावतीने आणि संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे शुक्रवारी मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या संरक्षणाची मागणी करण्यात आली.

Web Title: Vogue, doctor's front in Shiga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.