शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या महानंदचे अखेर गुजरातच्या एनडीडीबीकडे हस्तांतरण; मदर डेअरीने घेतला ताबा
2
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
3
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
4
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
5
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
6
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
7
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
8
मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल!
9
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
10
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
11
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
12
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
13
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
15
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
16
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
17
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
18
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
19
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
20
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...

क्षुल्लक कारणावरून युवकांमध्ये हाणामारी; तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 11:18 AM

Crime News : परस्परविरोधी तक्रारीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: क्षुल्लक कारणावरून वाद होवून युवकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना स्थानिक रावणटेकडी भागातील घरकूल परिसरात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पंकज संजय देशमुख (२१) याने शिवाजीनगर पोस्टेला तक्रार दिली की, तो व त्याचा भाऊ रविवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास कामावरून घरी येत होते. दरम्यान घरकुलातील आखाड्याजवळ गणेश अल्लेपाग व त्याचा मावसभाऊ अनिकेत देशमुख यांच्यात भांडण सुरू होते. त्यावेळी तो भांडण सोडविण्यासाठी गेला असता गणेश याने शिविगाळ करून दगड मारला. यात पंकज जखमी झाला. या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश अल्लेपाग याच्याविरूध्द कलम ३२४, ५०४ भादवीनुसार गुन्हा दाखल केला. तर दुसºया बाजुने गणेश बलराज अल्लेपाग(२३) याने पोस्टेला तक्रार दिली की, रविवारी सायंकाळी रोहण गेडाम व पंकज देशमुख त्यांच्या घरासमोर आले. तसेच 'तू प्रविण सोबत का राहतो', असे म्हणून शिविगाळ केली. तसेच रोहण याने लोखंडी पाईप डोक्यावर व छातीवर मारून जखमी केले. या तक्रारीवरून पोलिसांनी रोहण गेडाम व पंकज देशमुख या दोघांविरूध्द   गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी