VIDEO : मातृतीर्थावर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ

By Admin | Updated: January 12, 2017 13:26 IST2017-01-12T11:53:28+5:302017-01-12T13:26:32+5:30

ऑनलाइन लोकमत सिंदखेड राजा (बुलडाणा), दि. १२ -  राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांच्या ४१९ व्या जयंतीनिमीत्त मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे ...

VIDEO: Start of the Jijau Janmotsav celebration on Mother Earth | VIDEO : मातृतीर्थावर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ

VIDEO : मातृतीर्थावर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला प्रारंभ

ऑनलाइन लोकमत
सिंदखेड राजा (बुलडाणा), दि. १२ -  राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांच्या ४१९ व्या जयंतीनिमीत्त मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाडयावर सकाळी ७ वाजून ३ मिनिटांनी स्थानिक नगर परिषदेच्यावतीने पूजन करण्यात आले.  महाराष्ट्रासह देशभरातून जिजाऊभक्त येथे दाखल होत आहे. राजवाड्यात जिजाऊंच्या जन्मस्थळी दर्शनासाठी गर्दी होत असून, ‘जय जिजाऊ जय शिवराय’ च्या घोषात जिजाऊंना अभिवादन करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महापुरूषांचे पुतळे विक्रीची दुकाने, पुस्तकाची स्टॉल, हॉटेल या सह शेकडो दुकाने थाटण्यात आली आहेत.
 

https://www.dailymotion.com/video/x844nyv

Web Title: VIDEO: Start of the Jijau Janmotsav celebration on Mother Earth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.