शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्य आंदोलन समितीचा ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 15:55 IST

मलकापूर येथे मंगळवारी स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने तहसील चौकात रास्ता रोको करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : विदर्भातील सर्व जनतेचे विज बिल निम्मे करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी मलकापूर येथे मंगळवारी स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने तहसील चौकात रास्ता रोको करण्यात आला.यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने विदर्भातील जनतेचे वीज बील निम्मे करा, स्वतंत्र विदर्भ राज्य-झालेच पाहिजे, शेतकऱ्यांना दिवसा विज पुरवठा-झालाच पाहिजे. अश्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्ता ेउपस्थित होते.मलकापूर येथे झालेल्या आंदोलनात दामोदर शर्मा, रणजितभाऊ डोसे, बाबुराव पाटील, बाबुराव संबारे, दिलीपसिंह राजपूत, सोनाजी गव्हाळे, सोपान सपकाळ, भागवत बोरले, आत्माराम बगाडे, दिलीपसिंह जाधव, कुंजीलाल धुत, नामदेव किनगे, गजानन तायडे, मुजाहदऊल्लाखां, ज्ञानेश्वर सातव, वामनराव राणे, अनिल चंदनशिव, मनोहर बोपले यांच्यासह स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतले. यावेळी आंदोलन कर्त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या घोषणा दिल्या. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Malkapurमलकापूरagitationआंदोलन