शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाने पोलिसास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 10:36 IST

या घटनेत पोलिस शिपाई जागीच ठार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देगुरूवारी पहाटे ४ वाजता दरम्यान ही घटना घडली. उमेश सिरसाट यांना रेती वाहतूक करणाºया टिप्परने जबर धडक  दिली.उमेश सिरसाट हे बुलडाणा नजीकच्या भादोला येथील रहिवासी.

जलंब: अवैध रेती वाहतूक करणाºया टिप्परने जलंब पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत एका पोलिस शिपायास उडविले. गुरूवारी पहाटे ४ वाजता दरम्यान ही घटना घडली. या घटनेत पोलिस शिपाई जागीच ठार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.जलंब पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या उमेश सिरसाट यांना रेती वाहतूक करणाºया टिप्परने जबर धडक  दिली. माटरगाव-जलंब येथील पुर्णा नदीच्या पात्रातून मोठ्याप्रमाणात अवैध रेतीचा उपसा करण्यात येतो. गुरूवारी पहाटे रेतीचे टिप्पर जात असताना हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातात ठार झालेले पोलिस उमेश सिरसाट हे बुलडाणा नजीकच्या भादोला येथील रहिवासी असल्याचे समजते.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातbuldhanaबुलडाणा