शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोनाळा- टुनकी  मार्गावर दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; दोघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 15:34 IST

संग्रामपूर :  सोनाळा टूनकी मार्गावर पायविहिरीजवळ दोन दुचाकीमध्ये समोरासमोर  जबर अपघात झाला.

ठळक मुद्देही घटना २८ रोजी दुपारी २ वा. दरम्यान घटना घडली.दोन्ही दूचाकी चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना अकोला येथे जिल्हा रूग्णालय येथे पाठवण्यात आले.

 

लोकमत न्यूज नेटवर्क

संग्रामपूर :  सोनाळा टूनकी मार्गावर पायविहिरीजवळ दोन दुचाकीमध्ये समोरासमोर  जबर अपघात झाला. ही घटना २८ रोजी दुपारी २ वा. दरम्यान घटना घडली. या अपघातात दोन्ही दूचाकी चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना अकोला येथे जिल्हा रूग्णालय येथे पाठवण्यात आले.

 रामकृष्ण सोलकर रा.शिवपूर ता.अकोट जि.अकोला हा इसम संग्रामपूर तालुक्यातील पिंगळी येथे रक्षाबंधन निमित्त आला होता. सोनाळ्यावरून एमएच३०-क्यु-६०७१ क्रमांकाची दुचाकी घेऊन टूनकीकडे जात असताना टूनकीवरून येणारी एमएच२८-एक्स-९८४५ क्रमांकांच्या दुचाकीने समोरासमोर धडक दिली यात दोन्ही दूचाकी चालक गंभीर जखमी झाले आहेत. टूनकीवरून  दूचाकी घेऊन सुरेश राऊत रा. रोहनखिडकी ता. संग्रामपूर हा येत होता.  या अपघातात सुरेश राऊत याचे पाय तुटल्याने डाव्या पायची हड्डी बाहेर आली आहे. तर रामकृष्ण सोलकर हा इसमही गंभीर जखमी आहे. या घटनेची माहिती सोनाळा पोलीस स्टेशनला मिळताच कर्मचारी श्याम कपले, भानुदास तायडे, गजानन तायडे व सुसर घटनास्थळी पोहचून अ‍ॅम्बुलन्सला बोलावून गंभीर जखमींना अकोला येथे जिल्हा रूग्णालयात रवाना केले. (तालुका प्रतिनिधी)

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूरAccidentअपघात