घरासमोरून दुचाकी लंपास

By Admin | Updated: April 7, 2017 15:14 IST2017-04-07T15:14:16+5:302017-04-07T15:14:16+5:30

घरासमोर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचीघटना जयपुर येथे गुरूवारी पहाटे  उघडकीस आली.

Two-wheeler lamps from the front of the house | घरासमोरून दुचाकी लंपास

घरासमोरून दुचाकी लंपास

मोताळा : घरासमोर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची
घटना जयपुर येथे गुरूवारी पहाटे  उघडकीस आली. याप्रकरणी ७ एप्रिल रोजी
बोराखेडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
     तालुक्यातील जयपुर येथील राजीराम रामभाऊ भोपळे यांनी त्यांची
स्प्लेंडर प्लस दुचाकी क्रमांक (एम एच २८ एक्स १५९७) ही घरासमोर उभी केली
होती. तीन ते चार एप्रिल दरम्यान अज्ञात चोरट्याने सदर दुचाकी लंपास
केली. दुचाकीची किंमत १५ हजार रुपये असून पुढील तपास एनपीसी राजेश
वानखेडे करीत आहेत.

Web Title: Two-wheeler lamps from the front of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.