शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतूक करणाऱ्या दोन ट्रकची अमोरासमोर धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 15:31 IST

मालवाहतूक करणाऱ्या दोन ट्रकची अमोरासमोर धडक झाली.

मलकापूर : दोन मालवाहतूक करणाºया ट्रकची अमोरा-समोर धडक होऊन या धडकेत ट्रक मधील एक जण जागीच ठार झाला तर चार जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पाचपांडे पेट्रोल पंपासमोर घडली. एम.एच. ०४ सी. य.ू २६७४ हा तांदळाने भरलेला ट्रक नागपूरकडून मुक्ताईनगर कडे जात होता. तर ए. पी. ३९ टी. २४९९ हा लसणाने भरलेला ट्रक मुक्ताईनगर कडून नागपूर कडे जात होता. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर पाचपांडे पेट्रोल पंपासमोर या दोन ट्रकची अमोरा-समोर जोरदार धडक घडली. या अपघातात ट्रकमधील एक जण जागीच ठार झाला असून चार जण गंभीर रीत्या जखमी झालेत. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. दरम्यान दोन्ही ट्रक समोरा-समोर धडक झाल्याने ट्रक मधील केबिनमध्ये बसलेले या धडकेत फसले होते. त्यावेळी पोलिसांनी जग्गू मामा क्रेन सर्विस चे मालक अनिल इंगळे व त्यांच्या सहकारी चमूची मदत घेत एपीआय स्मिता म्हैसाय, पोकॉ गजानन बाठे, आनंद माने, शाम शिरसाठ, मंगेश सरके आदींनी मृतक व जखमींना क्रेनच्या सहाय्यने अपघातग्रस्त ट्रकच्या चुराडा झालेल्या केबिन बाहेर बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मृत व जखमी बाबत उपजिल्हा रुग्णालयातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या अपघातातील व्यक्तींची नावे अद्याप पावेतो माहिती नसल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
टॅग्स :AccidentअपघातMalkapurमलकापूर