शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दोन सागवान तस्करांना अटक; वन विभागाची कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:18 IST

बुलडाणा : शहराला लागून असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातून  अवैधरीत्या मौल्यवान सागाची झाडे तोडून त्याची तस्करी होत आहे. गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी अभयारण्यात सापळा रचून वन्य जीव विभागाने  दोन तस्करांना ताब्यात घेतले; मात्र इतर पाच ते सहा जण फरार होण्यात यशस्वी झाले.

ठळक मुद्देपाच ते सहा जण फरार 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहराला लागून असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातून  अवैधरीत्या मौल्यवान सागाची झाडे तोडून त्याची तस्करी होत आहे. गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी अभयारण्यात सापळा रचून वन्य जीव विभागाने  दोन तस्करांना ताब्यात घेतले; मात्र इतर पाच ते सहा जण फरार होण्यात यशस्वी झाले.जिल्ह्यातील चार तालुक्यात विस्तारीत ज्ञानगंगा अभयारण्य असून, त्याला लागून असलेले गावातील लोक अवैधरीत्या जंगलात शिरुन सागवानची झाडे तोडून तस्करी करीत आहेत. मंगळवारी बुलडाणा वन्य जीव विभागाचे आरएफओ मयूर सुरवसे यांना यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे अभयारण्यातील तोफखाना बीटमध्ये तस्कारांचा घेराव करण्यात आला असता, त्यापैकी दोन तस्कर शेख हनिफ शेख भिका व शेख रहिम शेख रहेमान (दोघेही रा. इक्बाल नगर बुलडाणा) हाती लागले. तर इतर फरार झाले. त्यांच्याकडून पाच हजार रुपये किमतीचे सागवानच्या तोडलेल्या चार झाडांचे  लाकूड आणि एक कुर्‍हाड जप्त करण्यात आली आहे. या भागात मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड करण्याचा या तस्करांचा इरादा होता, असे घटनास्थळावरील स्थितीवरून दिसून येते. या आरोपीविरोधात भारतीय वन अधिनियम १९२६ व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत वन्य जीव विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाforestजंगल