शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 06:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात नव्या विमान कंपन्यांचा प्रवेश होत असून, हिंद एअर व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात नव्या विमान कंपन्यांचा प्रवेश होत असून, हिंद एअर व फ्लाईएक्स्प्रेस या दोन विमान कंपन्यांना उड्डाणासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून एनओसी मिळाली आहे. त्यामुळे या कंपन्या लवकरच प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी उत्तर प्रदेशस्थित शंख एअरलाही एनओसी देण्यात आली आहे. 

सध्या कार्यरत विमान कंपन्या

एअर इंडिया I एअर इंडिया एक्स्प्रेस I इंडिगो I अलायन्स एअर (सार्वजनिक क्षेत्र) I अकासा एअर I स्पाइसजेट I स्टार एअर I फ्लाई९१ I इंडियावन एअर९०%+ इंडिगो व एअर इंडिया समूहाचा वाटा 

‘उडान’ योजनेमुळे स्टार एअर, इंडिया वन एअर, फ्लाई९१ यांसारख्या छोट्या विमान कंपन्यांना प्रादेशिक हवाई संपर्क मजबूत करण्यात महत्त्वाचीभूमिका बजावता आली आहे. भविष्यात या क्षेत्रात मोठी वाढ होण्याची क्षमता आहे.- के.राममोहन नायडू, नागरी हवाई वाहतूकमंत्री 

प्रवाशांसाठी फायदेशीर देशांतर्गत विमान प्रवास क्षेत्रात सध्या इंडिगो, एअर इंडिया समूह या दोन कंपन्यांचे वर्चस्व आहे. यांचा मिळून ९० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. अशा परिस्थितीत नव्या कंपन्यांचा प्रवेश स्पर्धा वाढवणारा आणि प्रवाशांसाठी फायदेशीर ठरण्याची अपेक्षा आहे.

अधिक कंपन्यांना चालना भारतात अधिक विमान कंपन्या कार्यरत व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सध्या देशात नऊ  विमान कंपन्या नियमित देशांतर्गतसेवा देत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Two New Airlines Enter Indian Aviation Sector with Government Approval

Web Summary : Hind Air and Flyxpres secure government NOC, poised to launch domestic flights. This increases competition in a market dominated by IndiGo and Air India, potentially benefiting passengers. The government encourages more airlines.
टॅग्स :airplaneविमान