शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू , ३८ पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 11:18 AM

जिल्ह्यात मृत्यूंची संख्या ३८ वर पोहचली आहे. तसेच ३८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आणखी दोघांचा १३ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला आहे. त्यामुळे, जिल्ह्यात मृत्यूंची संख्या ३८ वर पोहचली आहे. तसेच ३८ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दोघांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या २०६७वर पोहचली आहे. तसेच ७९५ रुग्ण विविध रुग्णांलयांमध्ये उपचार घेत आहेत.गुरूवारी २५० अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २१२ अहवाल निगेटिव्ह असून ३८ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. नांदुरा येथील ५० वर्षीय पुरूष व चैतन्यवाडी, बुलडाणा येथील एका ७७ वर्षीय पुरूष रूग्णांचा उपचारादरम्यान गुरूवारी मृत्यू झाला आहे. पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये नांदुरा येथील एक, भावसार देवी मंदीराजवळ एक , शिवाजी नगर दोन , दे. राजा येथील माळीपुरा एक, कोलारा ता. चिखली येथील दोन, सोनेवाडी ता. चिखली येथील एक, बुलडाणा शहरातील सोळंके ले आऊट एक, विष्णूवाडी एक, चैतन्यवाडी एक, पिंपळगांव सराई ता. बुलडाणा येथील एक, धाड ता. बुलडाणा येथील दोन, मलकापूर येथील तीन, सुलतानूपर ता. लोणार येथील एक , तपोवन ता. मोताळा येथील एक, भालेगांव ता. मलकापूर येथील तीन , झोडगा वसर ता. खामगांव येथील एक, खामगांव शहरातील जुना फैल येथील तीन, अनिकेत रोड येथील तीन, घाटपुरी नाका येथील एक, गोपाल नगर येथील एक, खती ले आऊट येथील एक ,शेगांव शहरातील धनोकार नगरातील एक, सुरभी कॉलनी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. दोन रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

१२३४ रुग्णांची कोरोनावर मातआजपर्यंत १३ हजार २२५ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १२३४ बाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील १२६ नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १३२२५ आहेत. जिल्ह्यात २०६७ कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ७९५ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ३८ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या