शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

बुलडाणा जिल्ह्यात दोघांचा मृत्यू, ६७६ जण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 11:21 AM

Coronavirus in Buldhana : एकूण ३,४१८ जणांच्या स्वॅबची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून ६७६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सोमवारी एकूण ३,४१८ जणांच्या स्वॅबची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी २,७४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात १४ एप्रिल रोजी ६७६ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये बुलडाणा तालुक्यात सर्वाधिक १४६ तर त्या खालोखाल देऊळगाव राजा तालुक्यात १०७ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. खामगाव तालुक्यात २९, शेगाव तालुक्यात ५८, चिखली तालुक्यात ३०, मेहकर तालुक्यात ८८, मलकापूर तालुक्यात ३४, नांदुरा तालुक्यात ६४, लोणार तालुक्यात १६, मोताळा तालुक्यात २३, जळगाव जामोद तालुक्यात १३, सिंदखेड राजा तालुक्यात ६८ याप्रमाणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यात बुधवारी एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. दरम्यान दोन जणांचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये खामगाव शहरातील घाटपुरी रोडवरील ७५ वर्षीय पुरुष आणि नांदुरा येथील महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना मृतांचा आकडा आता ३१५ झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार १२२ जण कोरोना बाधित झाले असून त्यापैकी ४२ हजार १२२ जण कोरोनामुक्त झाले आहे. बुधवारी ३४६ जणांनी कोरोनावर मात केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या