शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

खोदकाम करताना सापडली दोन किलो चांदीची नाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:26 AM

सिंदखेडराजा :  शहरातील सोमवार पेठ बाजारगल्लीमध्ये घराच्या बांधकामासाठी जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असताना विखुरलेल्या स्वरुपात ब्रिटिशकालीन एक रुपयांची चांदीची २५८ नाणी ३१ ऑक्टोबरला सापडली आहेत.

ठळक मुद्देसिंदखेडराजा शहरातील सोमवार पेठ सोमवार पेठ बाजारगल्लीतील घटनाजेसीबीद्वारे खोदकाम सुरू असताना सापडली ब्रिटिशकालीन नाणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा :  शहरातील सोमवार पेठ बाजारगल्लीमध्ये घराच्या बांधकामासाठी जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असताना विखुरलेल्या स्वरुपात ब्रिटिशकालीन एक रुपयांची चांदीची २५८ नाणी ३१ ऑक्टोबरला सापडली आहेत. एसडीओ विवेक काळे, तहसीलदार संतोष कणसे, पोलीस निरीक्षक बळीराम गीते  यांच्या उपस्थितीमध्ये या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खोदकाम करून ही नाणी गोळा करण्यात आली. आजच्या बाजारभावानुसार एक लाख १८ हजार रुपये त्यांची किंमत आहे. राजे छत्रपती लखोजीराव जाधव यांची सिंदखेडराजा ऐतिहासिक शहर, अशी राजधानी होती. त्या राजधानीमध्ये त्यावेळेस चाळीस हजार लोकसंख्या होती. तेवढी लोकसंख्या त्यावेळेस मुंबई शहराचीसुद्धा नव्हती. लखोजीराव जाधवांच्या कार्यकाळात बँकासुद्धा नव्हत्या. रवी देशमाने यांच्या जागेमध्ये मातीत विखुरलेली ही नाणी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सापडली. ती पाहण्यासाठी नागरिकांनीही तेथे मोठी गर्दी केली होती. पोलिसांनाही त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक बळीराम गीते, सहायक ठाणेदार संतोष नेमणार, शिवाजी शिंगणवाड, सुनील खेडेकरसह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठले. 

१८८८ ते १९१७ मधील नाणीसापडलेली ही नाणी १८८६ ते १९१७ मधील आहेत. त्याचे वजन २ किलो ६७ ग्रॅम असून, त्याची किंमत १ लाख १८ हजार आहे. ही नाणी जप्त करण्यात आली असून, ट्रेझरी टू अँक्टनुसार संयुक्त कार्यवाही सुरु असल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली.