शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा; मुलीसह चालक जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 14:05 IST

कुटुंबातील पाचजणांची प्रकृती गंभीर

नांदुरा (जि. बुलडाणा): ट्रकनं इंडिका कारला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झालाय. कारमधील मुलीसह चालक या अपघातात मृत्यूमुखी पडला. सकाळी 11 च्या सुमारास हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा शहराजवळ ट्रकनं इंडिका कारला जोरदार धडक दिली. धुळे येथील शेख कुटुंब लग्नासाठी अकोल्याला जात होतं. दरम्यान नांदुरा शहरापासून काही अंतरावर आर्शीवाद हॉटेलजवळ एम एच ४० एसी ५३८० क्रमांकांच्या इंडिका कारला समोरून येणाऱ्या ट्रकनं (एम एच  २७ एबी-५९९५) जबर धडक दिली. यामध्ये कारमधील मुलीसह चालक जागीच ठार झाला. तर शेख कुटूंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. हा अपघात इतका भीषण होता की, चालकाला कारचा काही भाग कापून बाहेर काढावं लागलं.. 

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा