शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात होणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदर्भ साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 14:32 IST

बुलडाणा : नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बुलडाणा शहरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदर्भ साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसंमेलन पंकज लध्दड अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार २६ नोव्हेंबर ही तारिख निश्चित करण्यात आली आहे

बुलडाणा : नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बुलडाणा शहरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदर्भ साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.यासंदर्भात गर्दे वाचनालयांमध्ये भारतीय विचार मंचच्या वतीने सहविचार सभा नुकतीच घेण्यात आली. त्यामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदर्भ साहित्य संमेलन आयोजनासंदर्भात चर्चा करून त्याबाबत नियोजन करण्यात आले. हे संमेलन पंकज लध्दड अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे. २६ नोव्हेंबर ही तारिख त्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. या साहित्य संमेलनासाठी एक संयोजन समिती निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये  समितीचे संयोजक म्हणून रविंद्र लध्दड हे राहणार आहेत. सहसंयोजक म्हणून प्रवीण चिंचोळकर, मार्गदर्शक म्हणून प्रा. जय प्रकाश खोत आणि समितीचे इतर सदस्य म्हणून संतोषजी सांगली, अर्चनाताई देव, श्रीराम सोनुने, बाळ  अयाचित,  प्रा. ब्रिजेश लाहोटी, अमित कुलकर्णी, शाहीनाताई पठाण, अनंत उबाळे, वैभव लाड व अन्य व्यक्तींचा समावेश आहे. या संमेलनासाठी नोंदणी लवकरच सुरु होत आहे. साहित्य संमेलनात विविध अंगाने राष्ट्रसंत साहित्य, विविध साहित्य संदर्भात प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. या साहित्य संमेलनाचा साहित्य प्रमी नागिरक व साहित्यीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संमेलनाचे संयोजक  रवींद्र  लद्धड यांनी केले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक