शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

जांब शिवारात मॅटेडोर-ट्रॅक्टरचा अपघात; दोन गंभीर, तीन जखमी

By admin | Updated: April 25, 2017 00:34 IST

धाड : धाड-औरंगाबाद रोडवर जांब गावानजीक ट्रॅक्टर आणि टाटा ४०७ मॅटेडोरचा अपघात होऊन ह्या घटनेत चारजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

धाड : धाड-औरंगाबाद रोडवर जांब गावानजीक ट्रॅक्टर आणि टाटा ४०७ मॅटेडोरचा अपघात होऊन ह्या घटनेत चारजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. २४ एप्रिलला पहाटे २ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला असून, यातील मॅटेडोर हे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जात होते. प्राप्त माहितीनुसार धाड पो.ठाणे हद्दीत येणाऱ्या जांब शिवारात धाड-औरंगाबाद मार्गावर पहाटे २ वाजता माहोराकडून येणाऱ्या ट्रॅक्टरचा आणि धाडवरून माहोराकडे जाणाऱ्या ४०७ टाटा मॅटेडोरचा अपघात घडला. या अपघातात ट्रॅक्टर चालकासह मॅटेडोरमधील तीन असे चार जखमी झाले. या ठिकाणी ट्रॅक्टर चालक अमोल शिंदे सातगाव व आकाश खरात, सुगदेव खरात, शिवानंद खरात असे चार जण जखमी झाले आहेत. त्यांना बुलडाणा येथे उपचारार्थ हलवण्यात आले. या घटनेची नोंद धाड पोलिसांनी घेतली आहे. तपास धाड पोलीस करत आहेत. जखमीपैकी दोन जणांना औरंगाबाद येथे उपचारासाठी रवाना केल्याचे समजते. या घटनेची नोंद धाड पोलिसांनी घेतली आहे. तपास धाड पोलीस करत आहे. जखमी पैकी दोन जणांना औरंगाबाद येथे उपचारासाठी रवाना केल्याचे समजते.