शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:55 IST

मोताळा : भरधाव आयशरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या  दुचाकीस्वाराचा अकोला येथील खासगी रुग्णालयात उ पचारादरम्यान गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला.

ठळक मुद्देवरुड फाट्यानजीक घटना

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : भरधाव आयशरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या  दुचाकीस्वाराचा अकोला येथील खासगी रुग्णालयात उ पचारादरम्यान गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला.मोताळा-नांदुरा मार्गावरील वरुड फाट्यानजीक बुधवारी ८  नोव्हेंबरच्या सायंकाळी हा अपघात घडला होता. विलास  रामभाऊ कोकाटे (४५, रा. पळशी सुपो) असे त्याचे नाव आहे. तुषार हरिश्‍चंद्र कोकाटे (४५, रा. पळशी सुपो ता. जळगाव  जामोद) यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनला या प्रकरणी फिर्याद  दिली. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, विलास रामभाऊ कोकाटे हा  दुचाकी क्रमांक एम. एच. २८ वाय. ७९२७ ने नांदुर्‍याकडून मो ताळय़ाकडे येत असताना, वरुड फाट्यानजीक आयशर क्रमांक  एम.एच. ४३ यु. २५८२ च्या चालकाने वाहन भरधाव व  निष्काळजीपणे चालवून विलास कोकाटे यांच्या दुचाकीस जबर  धडक दिली. या अपघातात विलास कोकाटे गंभीर जखमी झाले.  त्यांना तत्काळ उपचारासाठी बुलडाणा येथील रुग्णालयात दाखल  करण्यात आले; परंतु त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील  उपचारासाठी अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये  हलविण्यात आले होते. त्याठिकाणी उपचारादरम्यान गुरुवारी ९  नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तुषार कोकाटे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी  पोलिसांनी आयशर चालक गोविंदा भास्कर नारखेडे (३१, रा.  बोराखेडी ता. मोताळा) याच्याविरूद्ध कलम २७९, ३0४ (अ)  भादंविनुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. पुढील  तपास पोलीस नायक सुनील हिवाळे करीत आहेत.दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले  असून, ३ नोव्हेंबर रोजी २४ तासात सात व्यक्ती जिल्ह्यात रस्ते  अपघातात मृत्यू पावले होते. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू