शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर ट्रक जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:29 IST

अंजनी खु. : परिसरातील एका धाब्याजवळ केमिकलने भरलेला  ट्रक जळून खाक झाल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३0  वाजता घडली. या घटनेत जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले  आहे.

ठळक मुद्देअंजनी खु. परिसरातील एका धाब्याजवळ घडली घटना२५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनी खु. : परिसरातील एका धाब्याजवळ केमिकलने भरलेला  ट्रक जळून खाक झाल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३0  वाजता घडली. या घटनेत जवळपास २५ लाखांचे नुकसान झाले  आहे.लोणार तालुक्यातील अंजनी खु. येथील भूमिपूत्र धाब्याजवळ  औरंगाबाद-नागपूर महामार्गावर एमएच ३१ सीबी ८४७८ या  क्रमांकाचा ट्रक केमिकल, कटलरी, अत्तराचे सामान घेऊन  भिवंडीवरून नागपूरला जाणार होता. दरम्यान, अंजनी खु. येथे  रात्री ७.३0 ला अचानक रस्त्यावर चालत्या ट्रकमधून धूर निघत  आहे, असे गावकर्‍यांच्या व ड्रायव्हर सुरेश रामटेके (रा.झिनाबाई  टाकळी, नागपूर) यांच्या लक्षात आले. ताबडतोब गाडी थांबवून  गावकर्‍यांनी रस्त्यापासून १00 फूट अंतरावर रिकाम्या शेतामध्ये  लावली. तोवर गाडीने पेट घेतला होता. केमिकलच्या डब्ब्यांनी  पेट घेतल्याने छोटे-मोठे स्फोट झाले. ट्रकमधून मोठा धूर व  ज्वाला दीडशे फुटांपर्यंत वर जात होत्या. गावातील  गजानन  गायकवाड, कृष्णा खोटे, विलास मुळे, पो.पा. शरद तनपुरे, शंकर  तनपुरे, सीताराम बोरकर यांनी मेहकर पोलीस आणि  तहसीलदारांना दिली. त्यानंतर मेहकर येथील अग्निशामक दल  घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती आटोक्यात आली.मेहकर पोलिसांनी चौकशी केली असता ट्रक मालकाचे नाव  इम्रानखान, आलाखान (कळमना मार्केट नागपूर) हे आहे. ए पीआय पाबळे, एएसआय सोनोने, वायाळ, सानप यांनी वेळीच  वाहतूक नियंत्रित केली. या कामात गावकर्‍यांनी सहकार्य  केले.

टॅग्स :fireआगhighwayमहामार्ग