शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला

By admin | Updated: September 17, 2014 00:54 IST

बुलडाणा देऊळघाट मार्गावरील घटना; चालक फरार, दोघांना अटक.

बुलडाणा : जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारा मिनी ट्रक बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई बुलडाणा-देऊळघाट मार्गावर १६ सप्टेंबर रोजी करण्यात आली.बुलडाणा-देऊळघाट मार्गावर बुलडाणा ग्रामीण पोलिसांची ग्रस्त सुरु असतांना या मार्गाहून एक मिनी ट्रक भरधाव वेगात जात असतांना पोलिसांच्या लक्षात आले. पोलिस शिपाई किसन राठोड यांनी या ट्रकला थांबवून चौकशी केली. या दरम्यान ट्रकमध्ये ७ गाई अत्यंत निर्दयतेने कोंबण्यात आल्या असल्याचे दिसून आले. पोलिस चौकशी सुरु असतांना वाहनचालक घटनास्थाळाहून फरार झाला. मात्र त्याच्या दोन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहनासह सर्व गाई बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनला आणून तेथून गोरक्षण धाम येथे पाठविण्यात आल्या. या प्रकरणी हसनखॉ अमजद खॉ आणि शे.याकुब शे.यूसुफ रा.देऊळघाट शिवाय फरार चालकाविरोधात भारतीय प्राणी संरक्षण कायदा कलम ११, ३ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात दररोज जनावरांची अवैध वाहतूक होत असते. अनेक ट्रक धाड मार्गे औरंगाबाद येथे रवाना करण्यात येतात. अनेक प्रकरणात पोलिस चिरीमिरी घेवून ट्रक सोडून देतात. याबाबात पोलिस प्रशासनाने दखल घेवून रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे.