लाेखंड घेऊन जाणारा ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:29 IST2021-01-17T04:29:50+5:302021-01-17T04:29:50+5:30
जिल्ह्यात काेराेना लसीकरणास प्रारंभ बुलडाणा : जिल्ह्यातील सहा केंद्रांवर १६ जानेवारी काेविशिल्डच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात ...

लाेखंड घेऊन जाणारा ट्रक उलटला
जिल्ह्यात काेराेना लसीकरणास प्रारंभ
बुलडाणा : जिल्ह्यातील सहा केंद्रांवर १६ जानेवारी काेविशिल्डच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी ४३८ जणांना ही लस देण्यात आली आहे.
कारखेड येथे २२ क्विंटल साेयाबीन लंपास
अमडापूर : पाेलीस ठाणेअंतर्गत येत असलेल्या कारखेड येथील शेतकऱ्यांच्या गाेठ्यातून २२ क्विंटल साेयाबीन अज्ञात चाेरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. केशव कुंडलीक काकडे यांचे ८८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
कारखेड येथील केशव काकडे यांनी शेतामध्ये बांधलेल्या गाेठ्यात २२ क्विंटल साेयाबीन ठेवले हाेते. हे साेयाबीन अज्ञात चाेरट्यांनी लंपास केले. या प्ररकणी अमडापूर पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अमीत वानखडे यांच्या मार्गदर्शनात पाेलीस करीत आहेत.