शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर-बुलडाणा मार्गावर ट्रक-बसचा अपघात, १५ प्रवाशी जखमी, सहा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 11:10 IST

Accident News : मलकापूर- बुलडाणा मार्गावर मोहेगाव सकाळी घडली घटना.

माेताळा : भरधाव ट्रकने बसला दिल्याने १५ प्रवशी जखमी झाले. यापैकी पाच ते सहा जण गंभीर आहेत.ही घटना १९ सप्टेबर राेजी मलकापूर -बुलडाणा मार्गावर माेहेगाव जवळ घडली. बाेराखेडी पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे उपचारासाठी हलवले. साेनाळा -बुलडाणा ही बस क्र एमएच १४ बीटी ४७५७ राजुर घाटासमाेरील माेहेगावजवळून येत हाेती. यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रक-बसमध्ये धडक झाली. यामध्ये १५ ते १६ प्रवाशी जखमी झाले. यापैकी ५ ते ६ जण गंभीर असल्याची माहिती आहे. अपघातानंतर ट्रक रस्त्याच्या बाजुला उलटला.तसेच बसचेही माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच बाेराखेडी पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वृत्त लिहाेस्तवर गुन्हा दाखल झाला नव्हता़
टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूरMotalaमोताळाAccidentअपघात