शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ट्रक-दुचाकीची धडक; तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 6:19 PM

चांडोळ :  येथील इरला मार्गावरील स्मशानभूमीनजीक ट्रकची व दुचाकीची धडक होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचांडोळ :  येथील इरला मार्गावरील स्मशानभूमीनजीक ट्रकची व दुचाकीची धडक होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला. जखमीवर सध्या धाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.घाटाखालीली नांदुरा येथील गजानन राणुबा बोतुळे, अशोक कडुबा मोहरकर, प्रकाश उत्तम बोतुळे हे तिघे चांडोळ नजीक असलेल्या खासगाव येथे दुचाकीवर (एमएच-२१-बीई-६४८५) जात असताना चांडोळच्या जवळ स्मशानभूमी नजीक समोरून येणाºया ट्रकने एमएच-२०-एए-९०६७ ची व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यात दुचाकीवरील उपरोक्त तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, त्यांना तातडीने धाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अपघातानंतर या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोबतच ट्रक चालकास वाहनासह तेथेच अडवून नागरिकांनी रोष व्यक्त केला. या घटनेची वृत्त लिहीपर्यंत धाड पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती. औरंगाबाद जिल्ह्यातील ट्रक असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ट्रक चालकाचे नाव स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात