शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

डोणगाव परिसरातील घाटबोरी वनपरिक्षेत्रात वृक्षतोड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:52 IST

डोणगाव हे राज्य महामार्गावरील व घाटबोरी वनपरिक्षेत्रात असणारे गाव  असून, या ठिकाणी लकडी कटाईच्या तीन आरामशीन आहेत. या गावाच्या  परिसरात एकेकाळी घनदाट वृक्ष होते; पण गत काही वर्षांपासून जोमाने वृक्ष कटाई  सुरू असताना याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देमहसूल प्रशासनाचे दुर्लक्षबाभूळ कटाई करून जळतनाच्या नावाखाली होतेय विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव: डोणगाव हे राज्य महामार्गावरील व घाटबोरी वनपरिक्षेत्रात असणारे गाव  असून, या ठिकाणी लकडी कटाईच्या तीन आरामशीन आहेत. या गावाच्या  परिसरात एकेकाळी घनदाट वृक्ष होते; पण गत काही वर्षांपासून जोमाने वृक्ष कटाई  सुरू असताना याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.डोणगाव व परिसरात अनेक लाकडाचे व्यापारी निर्माण होऊन सध्या खुलेआम  बाभूळ कटाई करून जळतनाच्या नावाखाली विक्री होत आहे. एवढेच नव्हे तर एका  बाभळीच्या झाडाची परवानगी काढून त्यावर परिसरातील लोक अनेक बाभळीच्या  वृक्षांची कत्तल करून परिसरात जळतनाच्या नावाखाली परजिल्हय़ात या लाकडाची  विक्री करीत आहेत. स्थानिक महसूल प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सदर  वृक्षतोड करणारे सर्रास वृक्ष तोडणार्‍या मशीनचा वापर करून रात्री-अपरात्री व  सकाळी वृक्षांची वाहतूक करताना डोणगाव परिसरात दिसून येत आहेत. याकडे  महसूल प्रशासनाने लक्ष देऊन वृक्ष तोडणार्‍यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. तर  अनेक जण रस्त्याच्या कडेला असणार्‍या वृक्षांची तोड करीत असून, रस्त्यात  जाणार असल्याचा नावाखाली करीत आहेत, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :forestजंगल