शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

चौपदरीकरणामुळे वाहतूक कोंडीत भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 1:40 PM

खामगाव: शहरातून जाणाऱ्या खामगाव-नांदुरा रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे खामगाव शहरातील वाहतूक कोडींत दिवसेंदिवस भर पडत असल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: शहरातून जाणाऱ्या खामगाव-नांदुरा रस्त्याच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे खामगाव शहरातील वाहतूक कोडींत दिवसेंदिवस भर पडत असल्याचे दिसून येते. गुरूवारी बाजाराच्या दिवशी तसेच शुक्रवारी मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. याकडे वाहतूक पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

खामगाव शहरातून जाणाºया रस्त्याच्या विस्तारीकरणातंर्गत नाली बांधकाम आणि रस्त्याचे खोदकाम करण्यात येत आहे. या रस्त्यावरील वृक्षाची कटाई देखील केली जात आहे. ऐन गर्दीच्यावेळी वृक्ष कटाई करण्यात येत असल्यामुळे सामान्य नागरिकांसोबतच वाहन धारकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. त्याचवेळी नाली बांधकामासाठी ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. खोदकामामुळे मातीचे ढिगारेही या रस्त्यावर असून, काही अतिक्रमकांनी  रस्त्याकडील बाजूने चहाटपरी तसेच इतर खाद्य वस्तुंची दुकाने थाटली आहेत. परिणामी, रस्ता अरुंद होत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. याकडे पोलिसांसोबतच संबंधीत विभागाचे दुर्लक्ष आहे. 

नादुरूस्त बसमुळे वाहनांच्या रांगा!

शहरातील मुख्य मार्गावर शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एक बस नादुरूस्त झाली. ऐन गर्दीच्यावेळी ही बस बंद पडल्याने, रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडीत चांगलीच भर पडली.

टॅग्स :khamgaonखामगाव