शेगाव येथे ट्रकला दुचाकीची धडक; दुचाकीस्वार ठार

By Admin | Updated: February 17, 2017 01:20 IST2017-02-17T01:20:25+5:302017-02-17T01:20:25+5:30

आनंदसागरजवळ एका ट्रकला दुचाकी मागून धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार.

Tractor bikes hit at Shegaon; Biker killed | शेगाव येथे ट्रकला दुचाकीची धडक; दुचाकीस्वार ठार

शेगाव येथे ट्रकला दुचाकीची धडक; दुचाकीस्वार ठार

शेगाव, दि. १६- शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या आनंदसागरजवळ एका ट्रकला दुचाकी मागून धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार (वय ५0) ठार झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली.
सदर मृतक इसमाची दुचाकी ही वाशिम पासिंगची असून, त्याचे दुचाकीवर जाधव असे लिहिलेले असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Tractor bikes hit at Shegaon; Biker killed