१५ दिवसांपासून तूर खरेदी केंद्र बंदच!

By Admin | Updated: March 19, 2017 13:40 IST2017-03-19T13:40:56+5:302017-03-19T13:40:56+5:30

शेतमालास हमीभाव देण्याचे शासनाकडून सांगण्यात येत असताना नाफेडचे तूर खरेदी केंद्र गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे.

Tire purchase center closed for 15 days! | १५ दिवसांपासून तूर खरेदी केंद्र बंदच!

१५ दिवसांपासून तूर खरेदी केंद्र बंदच!

शेतकऱ्यांची अडचण: केंद्र सुरू होण्याबाबत संभ्रम
खामगाव : शेतमालास हमीभाव देण्याचे शासनाकडून सांगण्यात येत असताना नाफेडचे तूर खरेदी केंद्र गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे. या केंद्रांना अखेरची तारीख १५ एप्रिल देण्यात आली असून, अद्यापही केंद्र सुरू न झाल्याने, शेतकऱ्यांची तूर घरात पडून आहे. यामुळे अडवणूक होत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.

Web Title: Tire purchase center closed for 15 days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.