शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीच्या नादात पुलावरून नदीपात्रात पडून एकाच कुटुंबातील तीघांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 19:25 IST

खामगाव: सेल्फी काढण्याच्या नादात पुलावरून पुर्णा नदीपात्रात पडून एकाच कुटुंबातील तिघांना जलसमाधी मिळाली

ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातील कवठा बहादुरा येथील राजेश गुलाबराव चव्हाण हे जळगाव जामोद येथील बुलडाणा अर्बन बॅकेत सेवारत आहे.त्यांचा १० वर्षांचा मुलगा सेल्फी काढत होता. चिखलामुळे पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. राजेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नी यांनी मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला असता दोघांचाही तोल गेला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सेल्फी काढण्याच्या नादात पुलावरून पुर्णा नदीपात्रात पडून एकाच कुटुंबातील तिघांना जलसमाधी मिळाली. ही घटना संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजता दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अकोला जिल्ह्यातील कवठा बहादुरा येथील राजेश गुलाबराव चव्हाण हे जळगाव जामोद येथील बुलडाणा अर्बन बॅकेत सेवारत आहे. बुधवारी बँकेला सुटी असल्यामुळे ते आपल्या गावी आले होते. शेगाव येथून जळगाव जामोदकडे परतत असताना पूर्णा नदीवरील पूर पाहण्यासाठी चव्हाण कुटुंबिय खिरोडा पुलाच्या पायथ्याशी थांबले. त्यावेळी त्यांचा १० वर्षांचा मुलगा सेल्फी काढत होता. चिखलामुळे पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. मुलगा पाण्यात पडल्याचे दिसताच, राजेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नी यांनी मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला असता दोघांचाही तोल गेला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तिघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPurna Riverपूर्णा नदीkhamgaonखामगाव