सुधार केंद्रातून तीन मुली बेपत्ता

By Admin | Updated: May 15, 2015 01:03 IST2015-05-15T01:03:33+5:302015-05-15T01:03:33+5:30

बुलडाणा येथील सुधार केंद्रातून तीन मुली बेपत्ता; तक्रार दाखल.

Three girls missing from Correction Center | सुधार केंद्रातून तीन मुली बेपत्ता

सुधार केंद्रातून तीन मुली बेपत्ता

बुलडाणा : येथील उज्ज्वला नारी पुनर्वसन केंद्रातून ३ मे रोजी तीन मुली बेपत्ता झाल्या. बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या जिजा विजय राठोड यांच्या उज्ज्वला नारी पुनर्वसन केंद्रामध्ये प्रगती रावसाहेब झिने (वय १७), शिवाणी गुग्या काळे (वय ११) आणि डागा ऋषाली दराव (वय ९ वर्ष) या तीन मुली राहात होत्या. दरम्यान ३ मे रोजी या तीनही मुली या केंद्रातून बेपत्ता झाल्या. जिजा राठोड यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Three girls missing from Correction Center