प्रदेश काँग्रेस कमेटीवर बुलडाणा जिल्ह्यातून तिघांची वर्णी

By Admin | Updated: April 13, 2016 01:10 IST2016-04-13T01:10:29+5:302016-04-13T01:10:29+5:30

पाटील,उमाळकर,राठोड यांचा समावेश.

Three Congress candidates from the district of Buldhana on the state Congress Committee | प्रदेश काँग्रेस कमेटीवर बुलडाणा जिल्ह्यातून तिघांची वर्णी

प्रदेश काँग्रेस कमेटीवर बुलडाणा जिल्ह्यातून तिघांची वर्णी

बुलडाणा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आपली टीम घोषित केली असून, यामध्ये बुलडाण्यातील तीन नेत्यांना महासचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये यापूर्वी सरचिटणीस असलेले अँड. गणेश पाटील हे त्याच पदावर कायम असून माजी जिल्हाध्यक्ष श्याम उमाळकर, संजय राठोड यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Three Congress candidates from the district of Buldhana on the state Congress Committee