शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

जिल्ह्यात गोवरची एंट्री, तीन बालके पॉझिटिव्ह; पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु

By भगवान वानखेडे | Updated: December 1, 2022 18:05 IST

बुलढाणा जिल्ह्यात गोवरमुळे तीन मुले पॉझीटिव्ह आढळली आहेत. 

बुलढाणा : राज्यातील नागरिकांची चिंता वाढविणारा गोवर आजाराने बुलढाणा जिल्ह्यातही एंट्री केली आहे. आठ संदिग्ध रुग्णांपैकी पाच रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून,त्यापैकी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. जिल्ह्यात साथीच्या आजारांचा धोका वाढत असताना नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे. मागील आठवडाभरात जिल्ह्यात साथीच्या आजाराचा धोका वाढताना दिसून येत आहे. गोवरसोबतच हिवताप, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तर आता जिल्ह्यात गोवर रुग्णांचे सर्वेक्षण सुरू असून, यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका कामाला लागले आहेत. जिल्ह्यात सर्वेक्षणात आठ गोवरचे संदिग्ध रुग्ण आढळले होते. या संदिग्ध रुग्णांचे अहवाल पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच अहवाल प्राप्त झाले असून, त्यामध्ये तीन बालके पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

एक बुलढाण्यातील तर दोन देऊळगाव राजातीलपॉझिटिव्ह आलेल्या तीन बालकांपैकी एक आठ वर्षीय मुलगा बुलढाण्यातील असून, देऊळगाव राजा तील एक मुलगा १२ वर्षाचा तर त्याचीच १० वर्षीय बहिण गोवर पॉझिटिव्ह आली आहे.

पाच किलो मीटर अंतरातील बालकांचे सर्वेक्षणगोवर पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांच्या घरापासून पाच किलो मीटर अंतरात येणाऱ्या घरांमधील बालकांचे आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण सुरु आहे. सोबतच व्हीटामीन ‘ए’ दिले जात असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यास्मीन चौधरी यांनी दिली.

  

टॅग्स :buldhanaबुलडाणाdengueडेंग्यू