शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

सिनेस्टाइल घरफोडी करणा-या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 2:04 AM

शेगाव : शहरातील व्यंकटेश नगरात व रोकडिया नगर भागात भरदिवसा तीन चोरट्यांनी मोटारसायकलवर येऊन धूम स्टाइलने घरफोड्या केल्या होत्या. या प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

ठळक मुद्देचोरट्यांनी मोटारसायकलवर येऊन धूम स्टाइलने केल्या होत्या घरफोड्या

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शहरातील व्यंकटेश नगरात व रोकडिया नगर भागात भरदिवसा तीन चोरट्यांनी मोटारसायकलवर येऊन धूम स्टाइलने घरफोड्या केल्या होत्या. या प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.रोकडिया नगर येथे घरी कोणीही नसताना तीन अज्ञात मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी घरात घुसून कपाटातील सोन्याचे २२ क्वॉइन, कानातील ४ जोड, २ पोत, साखळ्या, अशा प्रकारचे ४७ ग्रॅम सोने व नगदी २० हजार रुपये चोरट्यांनी पळविले होते, तसेच दुसºया घटनेत व्यंकटेश नगरात १५ ते २० मिनिटाच्या वेळात घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने दागिने व नगदी २९ हजार रुपये आणि लक्ष्मी पूजनाचे साहित्य व तीन हजार रुपये चिल्लर अशा मुद्देमालावर चोरट्याने धूम स्टाइल हात साफ करून पळ काढला होता. त्यावेळी अज्ञात आरोपीवर गुन्हे दाखल केले होते. पोलिसांनी लहू दगडू धंदरे, शिवानंद बबन पवार, राजू दिलीप पवार यांना अटक करून त्यांच्याजवळून सात तोळे सोने व एक मोटारसायकल असा तीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.