शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात चोरी, दीड लाखांचा ऐवज लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 10:15 IST

खामगाव येथील जलंब नाका परिसरात रविवारी (17 फेब्रुवारी) मध्यरात्री 2.30 वाजता धाडसी चोरी झाल्याची घटना घडली. यामध्ये दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. 

ठळक मुद्देखामगाव येथील जलंब नाका परिसरात रविवारी धाडसी चोरी झाल्याची घटना घडली.दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खामगाव - खामगाव येथील जलंब नाका परिसरात रविवारी (17 फेब्रुवारी) मध्यरात्री 2.30 वाजता धाडसी चोरी झाल्याची घटना घडली. यामध्ये दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. 

शहरातील अंजूमन हायस्कूल जवळ राहणारे गोविंद रमेश अग्रवाल (45) हे घरात कुटुंबीयांसोबत झोपले होते. चोरट्यांनी घरात आत प्रवेश केला. गोविंद अग्रवाल, त्यांची पत्नी व त्यांचे वडील ज्या खोलीत झोपले होते. त्याला बाहेरून कडी लावून बंद केले. दुसऱ्या खोलीचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाट फोडून आतील नगदी, सोने चांदीचे दागिने असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत. शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जलंब नाक्यावर पोलीस  चौकी आहे. मात्र त्याठिकाणी पोलीस हजर राहत नाही. दिवसा मात्र पोलीस नित्याने हजर असतात. अवैध प्रवाशी वाहतूकीकडे जेवढे लक्ष पोलिसांचे असते तेवढे लक्ष पोलिसांनी रात्रीच्या गस्तीकडे द्यावी अशी अपेक्षा खामगावकर व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाThiefचोरPoliceपोलिस