शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात एकाच दिवशी चोरट्यांनी चार दुकाने फोडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 18:32 IST

गस्तीवरील पोलिसांनी एका चोरट्यांस रंगेहाथ पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापुर : आठवडी बाजारात नगरपालिका कॉम्पलेक्स मधील चार दुकाने चोरट्यांनी फोडली. हजारोंचा माल लंपास करताना गस्तीवरील पोलिसांनी एका चोरट्यांस रंगेहाथ पकडले. टॉमी कोयत्यासह घातक शस्त्र टाकून बाकी चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. सध्या कोरोना या आजाराने सर्वत्र देशात हाहाकार माजवला असुन संपुर्ण देश हा लॉकडाऊन करण्यात आला असतांना मलकापूरात चोरट्यांनी हायरिस्क झोन मधील चार दुकाने फोडल्याची घटना पहाटे तिन वाजेदरम्मान घडली तर या दुकानातुन हजारो रूपयांचा माल चोरीला गेला आहे. येथील आठवडी बाजार परिसरात असलेल्या नगरपरिषद कॉम्पेक्स मधील भाग्यलक्ष्मी प्रोव्हीजन, श्री एजन्सीज, जावेद चिकन सेंटर, आजम खान अ‍ॅड ब्रदर्स ही चारही दुकाने चोरट्यांनी फोडली असुन या चारही दुकानातुन सुमारे सात लाखाहून अधिक रुपयांचा माल चोरीला गेला. चोरट्यांनी दुकानातुन चोरलेला माल घेऊन जात असतांना गस्तीवरील पोलिसांनी एका चोरट्यास रंगेहाथ पकडले. चोरट्यांनी  काहीसा माल चारखंबा चौक परिसरात व नळगंगा नदिवरील पुलावर टाकून पोबारा केला. तर बराच माल हा चोरटे चोरून नेण्यात यशस्वी झाले आहेत. या प्रकरणी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली असुन पुढील कारवाई सुरू आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूरCrime Newsगुन्हेगारी