संकेतस्थळावर पोलिस भरतीचे प्रवेश पत्रच नाही!

By Admin | Updated: April 8, 2017 17:30 IST2017-04-08T17:30:49+5:302017-04-08T17:30:49+5:30

बुलडाणा जिल्ह्याची पोलिस शिपाई पदाची लेखी परीक्षा ९ एप्रिल रोजी; संकेतस्थळावर परीक्षार्थींची यादीच नाही.

There is no entry to the website of the police recruitment! | संकेतस्थळावर पोलिस भरतीचे प्रवेश पत्रच नाही!

संकेतस्थळावर पोलिस भरतीचे प्रवेश पत्रच नाही!

बुलडाणा : राज्यात पोलिस शिपाई पदाच्या ५ हजार ९७१ जागेसाठी महाराष्ट्र राज्य पोलिस भरती पक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात पोलिस शिपाई पदाच्या ३६ जागेसाठी शारीरिक चाचणी घेण्यात आली असून, १० एप्रिल रोजी होणारी बुलडाणा जिल्ह्याची पोलिस शिपाई पदाची लेखी परीक्षा ऐनवेळेवर ९ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. तसेच संकेतस्थळावर बुलडाणा पोलिस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी परीक्षार्थींची यादीही टाकण्यात आली नसून परीक्षार्थींचे प्रवेश पत्रही उपलब्ध नाही.

Web Title: There is no entry to the website of the police recruitment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.