शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांवरून शिक्षक आक्रमक; ३० जानेवारीला अमरावती येथे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 16:37 IST

वाशिम : शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणामुळे शिक्षक व संस्थाचालकांमध्ये  प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, याविरूद्ध लढा उभारला जात आहे. ३० जानेवारी रोजी अमरावती येथे आंदोलन केले जाणार असून, पूर्वतयारी म्हणून विज्युक्टाच्यावतीने वाशिम येथे २८ जानेवारी रोजी बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणामुळे शिक्षक व संस्थाचालकांमध्ये  प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, याविरूद्ध लढा उभारला जात आहे. ३० जानेवारी रोजी अमरावती येथे आंदोलन केले जाणार असून, पूर्वतयारी म्हणून विज्युक्टाच्यावतीने वाशिम येथे २८ जानेवारी रोजी बैठक घेतली.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनात पात्र कनिष्ठ महाविद्यालयाची यादी घोषित करून त्यांना त्वरित प्रचलित सूत्राने अनुदान द्यावे, २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना विनाअट निवड श्रेणी देण्यात यावी, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्यात यावे, सन २०११-१२ पासूनच्या वाढीव पदांना मंजुरी द्यावी, केंद्राप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना वेतन आयोगाचे सूत्र लागू करावे, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीसाठी कॅशलेस प्रणाली तातडीने सुरू करावी, शालार्थ प्रणालीमध्ये नावे समाविष्ट करून तातडीने वेतन सुरु करावे, संचमान्यतेतील त्रुटी दूर करून विद्यार्थी संख्या अट शिथिल करावी, शिक्षकांच्या पाल्यांचे सर्व शिक्षण मोफत द्यावे यासह विविध मागण्यांकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विज्युक्टा संघटनेने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. ३० जानेवारी रोजी अमरावती येथे आंदोलन केले जाणार असून, २८ जानेवारी रोजी वाशिम येथे पार पडलेल्या बैठकीत या आंदोलनाची माहिती देण्यात आली. अमरावती येथील आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती विज्युक्टा जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल काळे यांनी दिली. बैठकीला प्रा. सतीष चैतवार, डॉ. के. बी. देशमुख, प्रा. विद्यासागर खराटे, प्रा. रामराव वानखेडे, प्रा. एस.डी. जाधव, प्रा. वामन खंडारे, प्रा. सुनील जगताप, प्रा. संजय खिराडे, डॉ.पी बी मोरे, प्रा. वसंतराव देशमुख, प्रा. संजय हंडे, प्रा. जयसिंग खचकड, प्रा. शिरीष माळोदे, प्रा. प्रकाश बोबडे, प्रा. राजा वामन, प्रा. प्रदीप सांगळे, प्रा. प्रमोद अवताडे, प्रा हरीषसिंग रघुवंशी, प्रा. अभिजित कदम, प्रा. बाळकृष्ण खाडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षकagitationआंदोलन