शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर भरधाव टँकर उलटला; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:37 IST

भरधाव  टँकर उलटल्याने उत्तर प्रदेशातील प्रतापगड माहुरनाथ ये थील अयाज अहमद वहाब अहमद (३३) या चालकाचा जागीच मृत्यू झाला.  ही घटना राष्ट्रीय महामार्गावर प्रिंपाळा फाटा येथे  सकाळी ८ वाजता घडली.

ठळक मुद्देवाहनावरील नियंत्रण सुटल्याने घडला अपघात; चालकाचा जागीच मृत्यू राष्ट्रीय महामार्गावर प्रिंपाळा फाट्याजवळ घडली घटना 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: भरधाव  टँकर उलटल्याने उत्तर प्रदेशातील प्रतापगड माहुरनाथ ये थील अयाज अहमद वहाब अहमद (३३) या चालकाचा जागीच मृत्यू झाला.  ही घटना राष्ट्रीय महामार्गावर प्रिंपाळा फाटा येथे  सकाळी ८ वाजता घडली.नागपूरकडे जात असताना बाळापूरनजीक वाहनावरील नियंत्रण सुटून हा अ पघात झाला. यामुळे काही काळ वाहतूकही ठप्प होती.

ट्रक-ट्रेलरच्या अपघातात पाच जखमीट्रक व ट्रेलरचा समोरा-समोर अपघात झाल्याने पाच जण जखमी झाले. ही  घटना रविवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील  पारखेडनजीक एका धाब्याजवळ घडली. या अपघातात ट्रक क्रमांक आरजे  १९ क्यूई 0७४५ या ट्रकला विरुद्ध दिशेने येणार्‍या ट्रेलर क्रमांक पीबी 0७ व्ही  0७६४ ने जोरदार धडक दिली. यात ट्रक ड्रायव्हर छोटू खान अल्लाउद्दीन खान  रा. जाखड, जि. जोधपूर, अ. इस्माइल अ. सत्तार, साबीरअली गफूर हे तिघे,  तर ट्रेलर चालक इंद्रजित यादव आणि कृष्णकुमार यादव हे दोघे जखमी झाले.  जखमींना खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात  आले.

टॅग्स :Accidentअपघातbuldhana gramin police stationबुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणे