शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

सर्व घटकांना सोबत घेऊन बाजार समितीचा विकास साधावा - राहुल बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:20 AM

चिखली : शेतकर्‍यांची हक्काची बाजारपेठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने सातत्याने शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. या बाजार समितीला सचिन शिंगणे यांच्या रूपाने तरुण तडफदार नेतृत्व लाभले असून, नवनिर्वाचित सभापतींनी बाजार समितीच्या सर्व घटकांना सोबत घेऊन विकास साधावा, अशी अपेक्षा आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देनवनिर्वाचित सभापती सचिन शिंगणे यांनी स्वीकारला पदभार

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शेतकर्‍यांची हक्काची बाजारपेठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने सातत्याने शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. या बाजार समितीला सचिन शिंगणे यांच्या रूपाने तरुण तडफदार नेतृत्व लाभले असून, नवनिर्वाचित सभापतींनी बाजार समितीच्या सर्व घटकांना सोबत घेऊन विकास साधावा, अशी अपेक्षा आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केली.कृषी उत्पन्न बाजार समिती चिखलीच्या सभापतीपदी सचिन शिंगणे यांची निवड झाल्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी बाजार समितीच्या शेतकरी निवासामध्ये आयोजित पदग्रहण सोहळय़ाच्या अध्यक्षस्थानावरून आ. बोंद्रे बोलत होते. त्यावेळी पांडुरंग खेडेकर, विनायक पडघान यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळय़ात नवनिर्वाचित सभापती सचिन शिंगणे यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी पुढे बोलताना आ.बोंद्रे यांनी सहकार व राजकीय विषयावर भाष्य करून शिंगणो परिवाराचे सहकार क्षेत्रातील योगदान उंच पातळीवरचे असल्याचे स्पष्ट करून सचिन शिंगणे यांना सभापती पदावर काम करण्याची संधी उशिराने मिळाली असली, तरी त्यांच्या रूपाने तरुण व तडफदार नेतृत्व समितीला लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले, तर सचिन शिंगणे यांनी सभापती पदाला योग्य न्याय देत बाजार समितीतील सर्व घटकांना सोबत घेऊन शेतकरी हित व बाजार समितीच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविक माजी सभापती विष्णू कुळसुंदर यांनी केले. प्रसंगी डॉ.सत्येंद्र भुसारी, संजय पांढरे, आर.बी. वानखडे, संचालक संजय गाडेकर, विनायक पडघान यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन सुधीर पडघान व अँड.विलास नन्हाई तर आभार समितीचे सचिव अजय मिरकड यांनी मानले. त्यावेळी उपसभापती ज्ञानेश्‍वर सुरूशे, संचालक अशोक मगर, पुष्पा भुतेकर, ईश्‍वर इंगळे, रूपराव सावळे, पुष्पा पडघान, सुमन म्हस्के, विजय शेजोळ, राजीव जावळे, मनोज खेडेकर, गजानन पवार, दीपक हाके, प्रकाश निकाळजे, लक्ष्मण अंभोरे, अशोक पडघान, अँड.विश्‍वास बाहेकर, शिवनारायण म्हस्के, राम जाधव, प्रताप कुटे, शेषराव पाटील, मदन म्हस्के, रमेश सुरडकर, देवीदास कणखर, गजानन वायाळ,  अतहरोद्दीन काझी, दीपक देशमाने, दीपक खरात, अ.रऊफ, सचिन बोंद्रे, विलास चव्हाण, शैलेश अय्या, बाळू महाजन, गजानन तारू, तुषार भावसार, राहुल सवडतकर, गौरव बाविस्कर, रवी तोडकर, शेखर बोंद्रे, भगवान काळे, संतोष लोखंडे, प्रशांत एकडे, प्रकाश शिंगणे, बाळासाहेब पवार, डॉ.विकास मिसाळ, गणेश कोरके, कृष्णा मिसाळ, प्रमोद चिंचोले, सुनील पडघान, सुरेश बलकार, विनोद सुरडकर, सर्जेराव पडघान, समाधान पाटील आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.         

टॅग्स :ChikhliचिखलीRahul Bondreराहुल बोंद्रे