स्वाभिमानीच्या कार्यालयावर हल्ला

By Admin | Updated: June 28, 2014 01:43 IST2014-06-28T01:28:46+5:302014-06-28T01:43:05+5:30

परस्पर तक्रारी दाखल : चिखली येथे पत्रकार परिषद सुरू असतानाच झाली घटना

Swabhimani's office attacked | स्वाभिमानीच्या कार्यालयावर हल्ला

स्वाभिमानीच्या कार्यालयावर हल्ला

चिखली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संपर्क कार्यालयात २७ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद सुरू असताना अचानकपणे बाळू साळोख नामक इसमाने लाकडी काठीेने वार करून कार्यालयाच्या काचांची तोडफोड केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची पार्श्‍वभूमी व त्यापश्‍चात होत असलेल्या परस्पर विरोधी तक्रारी पोलिस स्टेशनला दाखल झाल्या आहेत.

Web Title: Swabhimani's office attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.