शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्या बसच्या काचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 23:40 IST

दुष्काळग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत व तुरीचे अनुदान देण्यात शासनाकडून दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र रोष व्यक्त करीत संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथे बसची तोडफोड केली.

बावनबिर : दुष्काळग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत व तुरीचे अनुदान देण्यात शासनाकडून दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र रोष व्यक्त करीत संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथे बसची तोडफोड केली. ही घटना ३१ डिसेंबरच्या रात्री १० वाजता घडली. बुलडाणा जिल्हयात यावर्षी दुष्काळजन्य आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांना आर्थिक मदतीची गरज आहे. मात्र वारंवार आंदोलने, निदर्शने करूनही सरकारकडून शेतक-यांना आर्थिक मदत देण्यात चालढकल केली जात आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेत ३१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथे एम.एच.४०-वाय.५६४८ क्रमांकांच्या बसच्या काचा फोडल्या. याप्रकरणी चालक गोपाल सुरडकर यांनी संग्रामपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस कारवाई सुरु होती. तोडफोड करण्यात आलेली बस जळगाव आगारात उभी आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणा