शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा येथे बांधकाम मिस्त्रीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:52 IST

सिंदखेडराजा: स्थानिक बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करणार्‍या विजय ओंकार काकडे मिस्त्री (५५) यांनी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देविजय ओंकार क ाकडे मिस्त्री असे मृतकाचे नावराहत्या घरी घेतला गळफास; आत्महत्येचे क ारण अस्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: स्थानिक बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करणार्‍या विजय ओंकार काकडे मिस्त्री (५५) यांनी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.याप्रकरणी मृतकाचा भाऊ विनायक ओंकार काकडे यांनी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नेमक्या कोणत्या कारणाने त्यांनी आत्महत्या केली, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.मृतक विजय ओंकार काकडे यांना दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. स्थानिक जिजामाता नगरमध्ये ते राहत होते. मंगळवारी दुपारी त्यांनी बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीचे काम केले. सोबतच स्थानिक काही नागरिकांशीही गप्पा मारल्या; मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी घरातील सर्व जण बाहेर गेलेले होते. दरम्यान, त्यांची सून झाडझूड करण्यासाठी घरात गेली असता त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसले. पोलीस घटनास्थळी पोहोचले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हाDeathमृत्यूsindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडा